

Mumbai-Ahmedabad Bullet Train
ESakal
मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम जलद गतीने सुरु आहे. हा देशातील पहिला हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर असून या प्रकल्पाला रेल्वे नेटवर्क विस्ताराच्या दिशेने पडलेलं मोठं पाऊल मानले जात आहे. मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ज्यामध्ये केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी बुलेट ट्रेन सुरू होण्याची तारीख जाहीर केली आहे.