

devendra fadnavis uddhav thackeray
esakal
Mumbai Mahanagarpalika election 2026: मुंबई महानगर पालिकेची निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. रविवारी सायंकाळी मुंबईतल्या शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची भव्य सभा पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हेदेखील सभेला हजर होते. राज ठाकरे यांनी भाषणामध्ये अदाणींच्या कंपन्यांचा विस्तार आणि मुंबई गुजरातला जोडण्याचं षड्यंत्र यावर विस्तृत मांडणी केली.