
मुंबईतील एक हजार सर्व धर्मीयांच्या ६०८ धार्मिक स्थळांवरील भोंगे पूर्णपणे हटविण्यात आले आहेत. मुंबई आता पूर्णपणे भोंगेमुक्त करण्यात आली आहेत त्याचप्रमाणे राज्यभरातील तीन हजार ३६७ धार्मिक स्थळांवरील भोंगे हटविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली.