Mumbai-Goa Highway Accident : भरधाव टोईंग व्हॅनने धडक देताच स्कॉर्पियो 50 फूट लांब उडाली, चौघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Mumbai-Goa Highway: महाडजवळील वीर स्थानकाजवळ हा अपघात घडला. जखमींना महाडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलसांनी व्हॅनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Towing Van Pushes Scorpio 50 Feet, Four killed on Mumbai Goa Highway
Towing Van Pushes Scorpio 50 Feet, Four killed on Mumbai Goa HighwayEsakal
Updated on

मुंबई-गोवा महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात झाला. यात चौघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव टोईंग व्हॅनने स्काॅर्पियोला धडक दिल्याने हा भीषण अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. महाडजवळील वीर स्थानकाजवळ हा अपघात घडला. जखमींना महाडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलसांनी व्हॅनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com