

Mumbai-Goa Highway Traffic
ESakal
अलिबाग : गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांच्या प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद केली जाते, परंतु महामार्गावरील अवजड वाहने महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर दरवर्षी उभी केली जात असल्याने गणेशभक्तांच्या प्रवासात अडथळा निर्माण होत असतो.