
पुणे शहर आणि परिसरात पुढील पाच दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्याच्या घाटमाथ्यांवर मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. कोल्हापूरच्या घाटमाथ्यांवर मध्यम पावसाचा अंदाज आहे. सातारा शहरात आणि घाटमाथ्यावर पुढील पाच दिवस मध्यम पावसाची शक्यता आहे.