Monsoon Update: मुंबई, ठाण्यात पहाटेपासून पावसाचा जोर वाढला, राज्यातील 'या' भागांत अलर्ट जारी, पुढील २४ तासांत कसे असेल हवामान?

kokan Rain : आज कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. मच्छिमारांनी समुद्राकडे जाताना हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Heavy rainfall floods roads in Mumbai and Thane early morning, as IMD issues yellow alert across several districts of Maharashtra, warning of thunderstorms and rough seas.
Heavy rainfall floods roads in Mumbai and Thane early morning, as IMD issues yellow alert across several districts of Maharashtra, warning of thunderstorms and rough seas. esakal
Updated on

गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीसह जोरदार पावसाने हजेरी लावली.आज २१ जुलै रोजी पावसाचा जोर जास्त प्रमाणात जाणवत आहे. दरम्यान मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात सकाळपासून पाऊस सुरु असून विदर्भासह कोकणात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com