
Sports Certificate Fraud
Sakal
मुंबई : खेळाची बनावट प्रमाणपत्र सादर करून, नोकरीत लागलेल्या व्यक्तींची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी राज्याचे नवे सर्वंकष युवा धोरण लवकरच जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.