Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Accused Faiyaz Premji ordered 30,000 capsules: फैयाज प्रेमजी असे या संशयित आरोपीचे नाव असून तो मूळचा पुण्याचा रहिवासी आहे. या आरोपीने लोकांना पेनकिलर गोळ्या असल्याचे सांगून कॅप्सूल वाटण्यास सुरुवात केली.
Zinc Phosphide Seized

Zinc Phosphide Seized

esakal

Updated on

Mass Poisoning Conspiracy Foiled: मुंबईतील भायखळा परिसरात मोहरमच्या मिरवणुकीमध्ये सामूहिक विषप्रयोगाचा कट मुंबई पोलिसांनी उधळून लावला आहे. पोलिसांनी साधारण १५ हजार विषारी कॅप्सुल जप्त केल्या आहेत. शिवाय एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com