

Mumbai Nashik Highway Traffic Update
ESakal
ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावर माजिवडा ते वडपे रस्ता रस्ता रुंदीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. या कामासाठी उद्या सोमवारी १५ डिसेंबर ते ९ एप्रिलपर्यंत खारेगाव भुयारी मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असणार आहे. या कामामुळे वाहतूक वळवण्यात आली असून महामार्गावर ताण वाढण्याची शक्यता आहे.