MUMBAI NCB : कोल्हापुरात ड्रग्जचा साठा जप्त; एकाला अटक | Drug crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCB

MUMBAI NCB : कोल्हापुरात ड्रग्जचा साठा जप्त; एकाला अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं (NCB) कोल्हापुरातून (Kolhapur) मोठा अंमली पदार्थांचा साठा (Drug seized) जप्त केलाय. तसंच यात एका व्यक्तीला अटकही (culprit arrested) करण्यात आलीय. एमडी ड्रगचा साठा असल्याची माहीती आहे. अटक करण्यात आलेली व्यक्तीही प्रतिष्ठित असल्याचं बोललं जातंय.

हेही वाचा: मुंबई : प्रभाग पद्धतीबाबत भूमिका स्पष्ट करा; न्यायालयाचे निर्देश

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरजवळच्या एका फार्महाऊसवर एमडी ड्रगची फॅक्टरी सुरु असल्याची माहीती अंमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती, तीन दिवसाच्या तपासानंतर आणि जवळपास 72 तासांच्या चौकशीनंतर एका प्रतिष्ठीत व्यक्तीला अटक करण्यात आली.

loading image
go to top