मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; भरधाव बसने ४ वाहनांना उडवलं, १० जण जखमी

Mumbai-Pune Expressway Accident : या धडकेत पाचही वाहनांचं मोठं नुकसान झालं असून या अपघातात १० प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.
Mumbai-Pune Expressway Accident :

VMumbai-Pune Expressway Accident :

ESAKAL

Updated on

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शनिवारी भीषण अपघात झाला. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर भाताण बोगद्याजवळ एका भरधाव बसने एकापाठोपाठ चार वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात बससह एक टेम्पो आणि तीन कारचं मोठं नुकसान झालं आहे. अपघातामुळे एक्स्प्रेस वेवर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com