मुंबई-पुणे महामार्गावर मोठा अपघात! कंटेनर उलटल्याने दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai-Pune Highway Accident: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनर ट्रेलर पलटी झाल्याने दोन्ही बाजूंना वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
Mumbai-Pune Highway Accident

Mumbai-Pune Highway Accident

ESakal

Updated on: 

दिलीप कांबळे

मुंबई : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कामशेत पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुंढवले गावाजवळ भरधाव कंटेनर ट्रेलर उलटल्याची घटना घडली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या ट्रेलरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Loading content, please wait...