.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई - इमारत पुनर्विकासाचे काम अर्धवट सोडून गेलेले आणि ज्यांनी रहिवाशांचे भाडे थकीत ठेवले, अशा कामचुकार विकासकांवर कारवाई करण्यात आली आहे. अशा विकासकांना प्रकल्पातून बाजूला सारण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री व नगरविकास, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली.