accident
sakal
मुंबई - राज्यातील रस्ते अपघातात मुंबई ‘अव्वल’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. महामार्ग पोलिसांच्या रस्ते अपघात २०२४ च्या अहवालानुसार राज्यातील एकूण ३६,११८ अपघातांपैकी मुंबईत २,६०४ अपघातांची नोंद झाली आहे. एकूण अपघातांपैकी हे प्रमाण सात टक्के आहे.