Latur News : मुस्लिम तरुणाची अनोखी विठ्ठलभक्ती; एक लाख रुपयांचा चांदीचा मुकुट विठुरायाला अर्पण

मशिदीमध्ये जावून नमाज पठण करणारा गणी सय्यद शुक्रवारी (ता. २७) थेट गाभाऱ्यात जाऊन विठुरायाच्या चरणावर लीन झाला.
gani sayyad
gani sayyadsakal
Updated on

लातूर : येथील एका मुस्लिम तरुणाच्या अनोख्या विठ्ठलभक्तीचे आणि समतेचे दर्शन झाले. दगड फोडून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गणी सय्यद या मुस्लिम तरुणाने विठुरायाच्या चरणावर एक लाख रुपये किमतीचा एक किलो वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण केला. देव, देश आणि धर्म एक असल्याचा संदेशही सय्यद यांनी आपल्या कृतीतून दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com