जालना - ‘तुमच्या अंगावरील कपडे, बूट, पेरणीसाठी बापाला सहा हजार आमच्या सरकारने दिले. तरी तुम्ही मला आणि सरकारला ट्रोल करतात; असे मी शेतकऱ्यांना नव्हे तर तर स्थानिक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना म्हटलो होतो,’ असे स्पष्टीकरण परतूरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी गुरुवारी (ता. २६) पत्रकार परिषदेत दिले.