Nagpur News : मध्य नागपुरात दंगलीची ठिणगी

युवकांनी विविध ठिकाणी घरांवर दगडफेक केल्याने पोलिसांनी अश्रुधुराचा मारा करून लाठीचार्ज केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Nagpur News
Nagpur Newssakal
Updated on

नागपूर- औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी एका गटाने केलेल्या निषेधादरम्यान अन्य एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धार्मिक ग्रंथाची प्रत जाळल्याचा आरोप दुसऱ्या समुदायाने केल्यानंतर सोमवारी दुपारपासून मध्य नागपुरातील गणेशपेठ, महाल आणि गांधीबाग परिसरात तणाव निर्माण झाला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com