
भारताची सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश करणाऱ्या सुनिता जामगडेला प्रोडक्शन वॉरंट वर न घेताच कारगिल पोलीस परतले. पुन्हा कारगिल पोलीस कायदेशीर प्रक्रिया करून नागपुरात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुनीता जामगडे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे