chandrashekhar bawankule and nana patole
sakal
नागपूर - राज्यातील काही नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुका मतदानाच्या एक दिवस आधीच पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. आयोगाच्या या भूमिकेशी राज्य शासन असहमत असल्याचे मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.