Crime News : नांदेडमध्ये भीषण दरोडा! म्हातारीचा गुदमरून मृत्यू, लाखोंचा ऐवज लंपास

Brutal Robbery in Deglur: Elderly Couple Targeted : लालबहादूर शास्त्रीनगर येथे रात्री दरोडेखोरांनी वयोवृद्ध दांपत्यावर हल्ला करून चंद्रकलाबाई पाटील यांचा गुदमरून खून केला; पोलिसांनी ९६ तासांत आरोपींच्या टोळीचा पर्दाफाश केला
Robbery
Robberysakal
Updated on

नांदेड जिल्ह्यातील देगलूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना. रात्रीच्या वेळी दरोडेखोरांनी म्हातारा-म्हातारी घरात एकटेच असल्याची संधी साधली. दरोडेखोरांनी म्हातारा-म्हातारीचे हातपाय बांधले. म्हातारी ओरडू लागल्याने एकाने तिचे तोंड दाबले. बराच वेळ तोंड दाबल्याने म्हातारीचा श्वास कोंडला जाऊन ती मेली. दरोडेखोर सोन्याचे दागिने चोरून नेत पसार झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ९६ तास कसून तपास करीत दरोडेखोरांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या होत्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com