

Raane's Ultimatum on Shiv Sena Alliance
Sakal
कणकवली (जि.सिंधुदुर्ग) : ‘‘पालिका निवडणुकीत दोन्ही शिवसेनेत युती झाली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील संबंध आम्ही तोडून टाकू,’’ असा इशारा खासदार नारायण राणे यांनी शनिवारी येथे दिला.