Narhari Zirwal : पीएने लाच घेण्यास सांगितल्याचा आरोप, मंत्री नरहरी झिरवाळ सकाळपासून 'नॉट रिचेबल; राज्याच्या राजकारणात खळबळ!

Narhari Zirwal PA Accused In ACB Probe : मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळपासून ते नॉटरिचेबल आहेत.
Narhari Zirwal PA Accused In ACB Probe

Narhari Zirwal PA Accused In ACB Probe

esakal

Updated on

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयात मोठी कारवाई केली असून एका क्लर्कला अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान त्याने मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खासगी पीएने लाच घेण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे. मात्र, या आरोपानंतर आता मंत्री नरहरी झिरवाळ आज सकाळपासून 'नॉट रिचेबल' असल्याची माहिती आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Why was the Maharashtra Jeevan Pradhikaran chief engineer arrested?
Who was caught in the Chandrapur bribery case?
Why was the Mukhed headmaster arrested?
Kamathe hospital bribe news
Marathi News Esakal
www.esakal.com