Nashik: नायलॉन मांजाने झाला असता अनर्थ; बुरख्यामुळे वाचला मुस्मिम महीलेचा जीव

Latest Crime News: वापरकर्त्यांच्या मागणीमुळे चोरीछुपे नायलॉन मांजा विक्री होत आहे. अशा वापरकर्त्यांवर कारवाई कधी होणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
Nashik: नायलॉन मांजाने झाला असता अनर्थ; बुरख्यामुळे वाचला मुस्मिम महीलेचा जीव
Updated on

OLD Nashik News: दुचाकीवरून जात असलेली महिला नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी झाली. येथील कन्नमवार पूल परिसरातील ट्रॅक्टर हाउसजवळ सोमवारी (ता. ६) ही घटना घडली. पतीच्या वेळेत लक्षात आल्याने हानी टळली.

दरम्यान, वापरकर्त्यांच्या मागणीमुळे चोरीछुपे नायलॉन मांजा विक्री होत आहे. अशा वापरकर्त्यांवर कारवाई कधी होणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com