Nashik Fake Astrologer Arrested in Rape Case
esakal
स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. नाशिक क्राइम ब्रँचने पहाटे त्याला ताब्यात घेतलं आहे. त्याच्या अटकेनंतर आता त्याचे काळे कारनामे उघड होत आहेत. अशोक खरात हा महिलांना त्याच्या ऑफिसमध्ये त्याची लघवी प्यायला लावायचा, अशी धक्कादायक माहितीही समोर आली आहे.