

Fake godman Ashok Kharat produced in Nashik court as police investigate viral obscene videos linked to exploitation case.
esakal
Ashok Kharat Obscene Videos Viral Across Social Media Platforms : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.सुनावणीत न्यायालयाने खरातला न्यायालयीन कोठडी सुनावण्याली. उद्या देखील त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खरातच्या अत्याचाराचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर १५ ते २० रुपयांत विकले जात असल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सायबर सेल कडून तपास करण्यात येत आहे.