

BJP's Ravindra Chavan Says Mahayuti Strategy for Local Polls Will Be Decided by the Trio of CM and Deputy CMs, Not the Cadre.
Sakal
नाशिक : ‘‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढायच्या की महायुतीच्या स्वरूपात, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील,’’ असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.