नाशिकमधील कुंभमेळ्यावर कोट्यवधींचा खर्च, मात्र राज्यातल्या मराठी १२५ शाळा बंद; SC न्यायमूर्तींनी सुनावले खडे बोल

Justice Prasanna B Varale Raises Education Concerns : न्यायमूर्ती वराळे काही वर्षे ज्या शाळेत शिकले, त्याच शाळेत स्मार्ट क्लासच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.
Justice Prasanna B Varale Raises Education Concerns

Justice Prasanna B Varale Raises Education Concerns

esakal

Updated on

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे यांनी महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. मराठी माध्यमाच्या शाळा बंद होत असताना दुसरीकडे मोठ्या प्रकल्पांसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी खर्च केला जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. धुळे जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी शिक्षणासाठी निधी वाढवण्याची गरज असल्याचं सांगितलं.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com