
Navneet Rana Demands Removal of Aurangzeb's Grave : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब क्रूर शासक नव्हता, असं म्हणत त्याचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केल होता. त्यांच्या या विधानानंतर आता मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापलं आहे. यावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.