Ajit Pawar Memes : निष्कारण दिवस फुकट गेला...; अजितदादांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर मीम्सचा पाऊस

Ajit Pawar Viral Memes
Ajit Pawar Viral Memes
Updated on

Ajit Pawar Viral Memes : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा मागच्या दोन दिवसांपासून सुरू होती. या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) दुपारी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी अजित पवार यांनी माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचं काम होतंय. माझ्यासंदर्भात ज्या बातम्या दाखविण्यात येत आहेत. त्यात काहीही तथ्य नसल्याचे सांगत ‘राजकीय भूकंपा’च्या चर्चेला पूर्णविराम दिला.

यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडल्याचे पाहायला मिळाले. याबद्दल माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू होती. त्यावरून देखील नेटकऱ्यांनी मीम्स पोस्ट करत टोले लगावले आहेत

Ajit Pawar Viral Memes
Ajit Pawar Viral Memes

अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चेवर नेटकऱ्यांकडून भाजपची देखील खिल्ली उडवली जात आहे.

Ajit Pawar Viral Memes
धक्कादायक! पुण्यात १९ वर्षीय अविवाहित मुलीची रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात प्रसुती; अर्भक खिडकीतून फेकलं

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दीड दिवसांच्या सरकारची आठवण देखील नेटकऱ्यांनी काढली आहे. त्यावरू देखील मजेशीर मीम पोस्ट करण्यात आल्या आहेत.

Ajit Pawar Viral Memes
Ajit Pawar Viral Memes

दरम्यान अजित पवार यांची जरंडेश्वर कारखाना प्रकरणावरून चौकशी सुरू आहे, यावर देखील अमित शाह यांचा फोटो वापरून मीम करण्यात आली आहे.

Ajit Pawar Viral Memes
Ajit Pawar Viral Memes

नेटकऱ्यांनी भाजप नेत्यांना देखील चिमटे काढले आहेत.

Ajit Pawar Viral Memes
Ajit Pawar Viral Memes
Ajit Pawar Viral Memes
Ahmednagar Politics : सुजय विखेंची जागा धोक्यात? खासदारकीसाठी राम शिंदे इच्छूक; केली मोठी घोषणा

या सर्व चर्चांदरम्यान महाविकास आघाडी नेत्यांच्या मनातील भावना देखील नेटकऱ्यांनी अचूक टिपल्या आहेत. आता ऑक्सीजन पण घेतो का आमचा हा मुळशी पॅटर्न चित्रपटातील डायलॉग या मीममध्ये वापरला आहे.

Ajit Pawar Viral Memes
Ajit Pawar Viral Memes

राजकारणात मोठ्या घडामोडी सुरु असतानाच तिथे सोशल मीडियावर वेगळी उलथापालथ सुरु होती.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंप्रमाणे अजित पवार यांना सत्तांतर जमलं नाही अशा आशयाची मीम देखील यावेळी पाहायला मिळाली.

Ajit Pawar Viral Memes
Ajit Pawar Viral Memes

अजित पवार नेमकं काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहोत आणि भविष्यातही राहणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केले. याचं श्रेय बरेच जण शरद पवारांना देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com