Ajit Pawar: अजित पवारांना अर्थ, गृह नाही तर मिळणार हे खाते...संपूर्ण मंत्रिमंडळाची संभाव्य यादी आली समोर

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला कोणते खाते मिळणार?, संभाव्य यादी समोर
Ajit Pawar
Ajit PawarEsakal
Updated on

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड आणि शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झालेत. त्यांच्यासह त्यांच्या एकूण 9 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. या मंत्र्यांना कोणती खाती दिली जाणार यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र, त्यापूर्वीच या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार याची संभाव्य यादी समोर आली आहे. (Latest Marathi News)

अजित पवार यांच्या गटाला जी खाती मिळणार आहेत. त्याची संभाव्य यादी समोर आली आहे. अजित पवार यांना महसूल मंत्री खातं, दिलीप वळसे पाटील यांना सांस्कृतिक आणि कृषि खातं मिळणार असल्याची माहिती आहे. हसन मुश्रीफ यांना अल्पसंख्यांक, कामगार मंत्रीपद, तर छगन भुजबळ यांना ओबीसी आणि बहुजन विकास खातं, धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय खातं मिळणार असल्याची संभाव्य यादी समोर आली आहे. या बाबतचे वृत्त टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीने दिले आहे. (Marathi Tajya Batmya)

Ajit Pawar
Ajit Pawar Latest News : शरद पवारांवर गुगली? काल पाठिंबा देणारा आमदार आज देवगिरी बंगल्यावर अजित पवारांच्या भेटीला

अजित पवार यांनी रविवारी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.(Latest Marathi News)

शपथ घेतल्यानंतर आमदारांकडे कोणतं पद जाणार? अजित पवार यांना कोणतं खातं मिळणार? अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना भाजपकडील खाते मिळणार की शिंदे गटाच्या खात्यांनाही डच्चू मिळणार? अशी चर्चा सुरू आहे. त्यानंतर आता अजित पवार यांच्या गटाला कोणती खाती मिळणार याची एक संभाव्य यादी समोर आली आहे. (Marathi Tajya Batmya)

Ajit Pawar
Devendra Fadnavis : "माझ्या अंदाजाने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बीएमसी निवडणुका होतील"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com