

akola news dhananjay munde
esakal
Ajit Pawar NCP: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा कार्यकर्ता आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेल्या युवकाने धावत्या ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. हा पदाधिकारी अकोल्यातला होता. आत्महत्येमागचं कारण शोधण्यासाठी पोलिस कसून तपास करीत आहेत.