NTA Update: मोठी बातमी! NEET, JEE परीक्षांसाठी 2026 पासून बायोमेट्रिक ओळख तपासणी लागू; NTAचा नवा निर्णय जाणून घ्या

NTA’s New Decision For 2026 Examinations: २०२६ पासून NEET आणि JEE परीक्षांसाठी उमेदवारांची ओळख बायोमेट्रिक प्रणालीद्वारे तपासली जाणार आहे. चला तर जाणून घेऊया याबाबाबत अधिक माहिती
NEET JEE 2026 Biometric Verification

NTA’s New Decision For 2026 Examinations

Esakal

Updated on

NEET JEE 2026 Biometric Verification: राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) 2026 पासून NEET, JEE यांसारख्या देशातील महत्त्वाच्या प्रवेश परीक्षांमध्ये फेस रिकग्निशन( चेहरा ओळख) तंत्रज्ञान वापरण्याची योजन आखात आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढवणे आणि फसवणूकसारखे गैरप्रकार थांबवणे हा आहे, अशी माहिती सूत्रांनी PTI ला दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com