

NEET Paper Leak updates
esakal
Manisha Hawaldar NEET Case: ‘नीट पेपरफुटी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापिका मनीषा हवालदार हिच्या पतीच्या मोबाइलमध्ये ‘गॉड’ नावाने सेव्ह असलेल्या क्रमांकासोबतचे संशयास्पद संवाद केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) आढळून आले आहे. त्यानुसार प्रश्नपत्रिका फुटीचा खरा ‘गॉडफादर’ कोण, याचा तपास आणखी वेगाने सुरू झाला आहे.