NEET Paper leak: मनीषा हवालदार यांनी प्रश्नमालिकेच्या नोट्स जाळून टाकल्या; पतीच्या फोनवरुन मांढरेंना टाकले प्रश्न

CBI Arrests Pune Principal Manisha Hawaldar for Alleged Physics Paper Leak: नीट पेपरफुटीप्रकरणात सीबीआयने आतपर्यंत ११ जणांना अटक केली आहे. चौघांना पुण्यातून अटक केलीय.
Manisha Hawaldar

Manisha Hawaldar

esakal

Updated on

Manisha Hawaldar: नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने शुक्रवारी पुण्यातून मनीषा हवालदार नावाच्या महिलेला अटक केली आहे. भौतिकशास्त्र विषयाचा पेपर लीक केल्याच्या आरोपातून ही अटक झाली आहे. मनीषा हवालदार यांनी भैतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नमालिका जाळून टाकल्याची बाब पुढे येतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com