NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Government takes help of defense forces to ensure transparent re-examination on June 21: प्रश्नपत्रिका फुटल्याने यंदाची ‘नीट’ची परीक्षा रद्द करण्यात आली होती. या परीक्षेसाठी घेण्यात आलेल्या शुल्क परतफेडीसाठी बँक खात्याचा तपशील देण्याचा कालावधी २२ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे.
NEET Paper Leak case

NEET Paper Leak case

esakal

Updated on

नवी दिल्ली: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या मुद्द्यावर पंतप्रधान कार्यालयातील (पीएमओ) अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरुवारी उच्चस्तरीय बैठक पार पडली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत प्रश्नपत्रिका फुटीसह आगामी काळात आयोजित केल्या जाणाऱ्या फेरपरीक्षेच्या अनुषंगाने चर्चा झाली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत राष्ट्रीय चाचणी संस्थेचे प्रमुख अभिषेक सिंह यांना पाचारण करण्यात आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com