NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Manisha Hawaldar Worked as Translator for NTA in NEET Paper Leak Case: पुण्याच्या शेठ हिरालाल सराफ प्रशालेत भौतिकशास्त्राची शिक्षिका आणि मुख्याध्यापिका असलेल्या हवालदार हिला अलीकडेच सीबीआयने अटक केली होती.
NEET paper leak row

NEET paper leak row

esakal

Updated on

Manisha Hawaldar: नीट पेपर फुटीप्रकरणात सीबीआयने अटक केलल्या मनीषा हवालदारच्याबाबतीत महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. मनीष हवालदार ही तज्ज्ञ प्राध्यापक म्हणून नव्हे तर अनुवादक म्हणून एनटीएमध्ये कार्यरत होती. भाषांतर करण्यासाठी आलेले प्रश्न हवालदारने इतर आरोपींच्या माध्यमातून पोहोचवल्याचं सीबीआय तपासामध्ये पुढे आलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com