
Supreme Court Committee Sets Conditions for Madhuri Elephant's Care at Nandani Math
Sakal
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या हायपॉवर कमिटीसमोर माधुरी हत्ती संदर्भातील सुनावणी आज पार पडली. यावेळी कमिटीने नांदणी मठ आणि वनतारा प्राणीसंग्रहालय या दोघांना महत्त्वपूर्ण संयुक्त सूचना केल्या.