NEP for Anganwadi : राज्यातील एक लाख १० हजारांहून अधिक अंगणवाड्यांमध्ये यंदापासून ‘एनईपी’ होणार लागू

राज्यातील सुमारे एक लाख १० हजार ६३१ अंगणवाड्यांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
Anganwadi
Anganwadisakal
Updated on

पुणे - राज्यातील सुमारे एक लाख १० हजार ६३१ अंगणवाड्यांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार अंगणवाड्यातील तीन ते सहा वर्षे वयोगटातील साधारणत: ३० लाख बालकांसाठी तीन स्तरात अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार, त्यासाठी अंगणवाडी सेविकांना अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com