सहा महिने पालकमंत्री करा, सगळ्यांच्या बत्त्या गुल करतो; नीलेश लंकेंचं विधान चर्चेत, कुणाला दिला इशारा?

Nilesh Lanke Statement : विशेष म्हणजे, गृहमंत्रिपद मिळाल्यास काय करू शकतो, याबाबतही त्यांनी मिश्किल विधान केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमात उपस्थितांमध्ये हशा पिकला.
Nilesh Lanke Statement

Nilesh Lanke Statement

esakal

Updated on: 

अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांनी आगामी काळात मंत्रिपद मिळण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास किमान सहा महिने तरी पालकमंत्री करा, अशी मागणी त्यांनी केली. विशेष म्हणजे, गृहमंत्रिपद मिळाल्यास काय करू शकतो, याबाबतही त्यांनी मिश्किल विधान केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमात उपस्थितांमध्ये हशा पिकला.

Loading content, please wait...