
पारनेर : अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील रस्ते विकास, अपघात नियंत्रण आणि वाहतूक कोंडीच्या समस्यांचे निरसन तसेच प्रादेशिक औद्योगिक व पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे.