
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा वर्धापन दिन सोहळा पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये खासदार निलेश लंके यांनी अनोखी मत मांडलं. त्यांच्या विधानाची चर्चा होत आहे. रात्री १२ नंतरही कार्यकर्ते सांभाळले पाहिजेत, असं लंके म्हणाले.