Cooperative Banks : सहकारी बँका शेतकऱ्यांसाठी फायद्याच्या : नितीन गडकरी
Farmers Welfare : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहकारी बँकांच्या समृद्धीचे महत्त्व सांगितले. शेतकऱ्यांसाठी सहकारी बँकांचा सशक्तीकरण आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
नागपूर : सहकारी बँकांची समृद्धी होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे राज्य किंवा जिल्हा बँकेने सहकारी बँकांना शक्ती देणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.