Mumbai Goa: कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-गोवा महामार्गाचे चार पदरी काम कधी पूर्ण होणार? नवीन तारीख आली समोर

Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाचे चार पदरी काम वेगात सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत नितिन गडकरींनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
Mumbai-Goa highway 4 lane work

Mumbai-Goa highway 4 lane work

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई (पनवेल) ते गोवा/महाराष्ट्र सीमेपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ ची लांबी अंदाजे ४८५ किमी आहे. आजपर्यंत, ४६५ किमीचे चार पदरी काम पूर्ण झाले आहे आणि उर्वरित २० किमी अंतरावरील काम सुरू असून जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या प्रश्नाला उत्तर देताना लोकसभेत गडकरी यांनी ही माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com