Chandrashekhar Bawankule sakal
महाराष्ट्र बातम्या
Chandrashekhar Bawankule : मंत्री व राज्यमंत्र्यामध्ये फार वाद नाहीत; मंत्रिमंडळ बदलाचा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा
सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात फार वाद नाहीत.
नागपूर - ‘सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात फार वाद नाहीत. आम्ही काही अधिकार राज्यमंत्र्यांना देत आहोत. कोणते अधिकार राज्यमंत्र्यांना द्यायचे याबद्दल विचार सुरू आहे.

