राज्यात आता मुस्लिमांना आरक्षण नाही, फडणवीस सरकारने ५ टक्के आरक्षणाचा आदेश केला रद्द

Muslim Reservation : राज्यात मुस्लिमांना शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा २०१४चा अध्यादेश त्याचवर्षी व्यपगत झाल्याने मंगळवारी (ता. १७) अखेरीस सामाजिक न्याय विभागाने तांत्रिकदृष्ट्याही रद्द केला आहे.
CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis

Esakal

Updated on

Muslim Education Reservation Officially Revoked in State राज्यात मुस्लिम समाजाला दिलेलं ५ टक्के आरक्षण रद्द करण्यात आलंय. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मुस्लिम समाजाला विशेष मागास प्रवर्ग-अ (एसबीसी-ए) अंतर्गत शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा २०१४चा अध्यादेश त्याचवर्षी व्यपगत झाल्याने मंगळवारी (ता. १७) अखेरीस सामाजिक न्याय विभागाने तांत्रिकदृष्ट्याही रद्द केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने स्थापन केलेल्या सच्चर आयोगाच्या शिफारशीनुसार मुस्लिम समाजाला शिक्षणात आरक्षण देण्याची मागणी थंड बासनात गेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com