महाराष्ट्रातील पाण्याचा एकही थेंब गुजरातला जाऊ देणार नाही : भुजबळ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 January 2020

महाराष्ट्रातील पाण्याचा एकही थेंब गुजरातला जाऊ देणार नसल्याचा इशारा अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. आजच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेतला आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील पाण्याचा एकही थेंब गुजरातला जाऊ देणार नसल्याचा इशारा अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. आजच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दमणगंगा-नार-पार नदीजोड प्रकल्प आढावा बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, स्थानिक आमदार आणि अधिकारी होते उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून गुजरातला पाणी देण्यावरून वाद सुरू आहे यावरून छगन भुजबळ यांनी इशारा दिला आहे.

पोलिस असल्याचे सांगत सख्ख्या बहिणींवर बलात्कार

या खोऱ्यातील पाणी गुजरातला न देता हे पाणी अडवून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No water from Maharashtra for Gujarat says Bhujbal