laxman hake
esakal
महाराष्ट्र बातम्या
Laxman Hake: ''77 नगराध्यक्ष अन् 1820 नगरसेवकांची पदं ओबीसींसाठी राखीव'' लक्ष्मण हाकेंनी राजकीय पक्षांना केलं 'हे' आवाहन
Laxman Hake Warns Political Parties: '77 Mayors and 1820 Corporators Reserved for OBCs Must Go to Original OBCs': लक्ष्मण हाके यांनी मूळ ओबीसींना उमेदवाऱ्या देण्याची मागणी राजकीय पक्षांकडे केली आहे.
OBC Reservation: राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून प्रत्येक राजकीय पक्ष उमेदवारांची चाचपणी करीत आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी २ सप्टेंबरच्या जीआरवरुन राजकीय पक्ष आणि सरकारला इशारा दिला आहे. २ सप्टेंबर २०२५ च्या जीआरमुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

