World Ocean Day: जागतिक महासागर दिनानिमित्त... 'अरबी समुद्र' रायगड जिल्ह्याच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग कसा बनला? जाणून घ्या
Indian Ocean : अरबी समुद्र हा केवळ भौगोलिक सीमा नसून रायगडच्या नैसर्गिक, पर्यावरणीय, सामाजिक आणि आर्थिक संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. तसेच याठिकाणी ऐतिहासिक महत्त्वाचे ठेवे आहेत, याबद्दल जाणून घ्या.
पाली : हिंदी महासागराचा भाग असलेला अरबी समुद्र हा केवळ भौगोलिक सीमा नसून रायगडच्या नैसर्गिक, पर्यावरणीय, सामाजिक आणि आर्थिक संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. शिवाय सागरावर अवलंबून असलेली आगरी-कोळी सामाजिक-सांस्कृतिक ओळख आहे.