
मुंबई - ‘महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचे षडयंत्र सुरू असल्याची चर्चा आता चार महिन्यानंतर सुरू होईल. त्यामुळे आत्ताच सांगतो मुंबईला महाराष्ट्रपासून कोणीही तोडू शकत नाही. कोणाचा बाप, बापाचा बाप, त्याचा बाप, त्याचा आज्जा आला तरीही मुंबई महाराष्ट्राचीच आहे आणि ती महाराष्ट्राचीच राहील.